सातबारा Watch

← आंबवडे

Ferfar #5669 · आंबवडे

भोर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
173/2, 173/6, 33/16, 34/2/अ, 39/1, 4/1/पर्डे, 54/1/2, 6/पर्डे, 64/1/ब, 67/6/ठ, 9/3/क, 9/5, 9/7/अ
Talathi
तुषार सुखदेव बडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी ली मुंबई, मंगळवार पेठ भोर लिहुन देणार : बाजीराव बाबु चिकणे   रा. आंबवडे यांनी दिनांक 31/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 396299.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/2,173/6,33/16,34/2/अ,39/1,4/1/पर्डे,54/1/2,6/पर्डे,64/1/ब,67/6/ठ,9/3/क,9/5,9/7/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव बाबु चिकणे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४५२/२१२/२७६/२०२६-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 396299.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.