सातबारा Watch

← नाझरे

Ferfar #1441 · नाझरे

भोर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
1262
Talathi
तुषार सुखदेव बडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-09-2026 अधिकारी : तहसीलदार भोर आदेश क्रमांक : आरटीएस/258/एसआर/235/2023 आदेश दिनांक : 12/01/2026 अर्जदार सुदाम दिनकर मदने यांनी दाखल केल्याप्रमाणे मौजे नाझरे येथील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 258 अन्वये माननीय तहसीलदार यांचे कडील आदेशानुसार फेरफार क्रमांक 1084 हा गट क्रमांक 1262 पुरता रद्द करण्यात आला असून त्यावरील बाजीराव आनंदा खोपडे यांच्या वारसांची नावे कमी करून फेरफार क्रमांक 872 नुसार सुदाम दिनकर मदने यांचे नावे व क्षेत्र 0.3279 हे.आर.चौ.मी प्रमाणे दाखल केले असे.आदेशानुसार नोंद केली असे.आदेश व दस्तावेज दप्तरी फायलीस दाखल असे.