सातबारा Watch

← वडगाव डाळ

Ferfar #3638 · वडगाव डाळ

भोर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
405
Talathi
राजेश रघुनाथ जाधव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा भोर तर्फे अधिकृत प्रतिनिधी रुपेश मारुती रामगुडे गहाणखत लिहुन देणार : सौरभ नरेंद्र हर्णसकर रा. वडगाव डाळ यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8477-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405 क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ नरेंद्र हर्णसकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.