सातबारा Watch

← उत्रौली

Ferfar #4231 · उत्रौली

भोर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
राजेश रघुनाथ जाधव
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : सोपान विठ्ठल मरगजे रा. उत्रौली यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 8560-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 48300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 328 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोपान विठ्ठल मरगजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 48300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ज्ञानेश्वर विठ्ठल मरगजे (मुक्ता स्टोन क्रेशर तर्फे प्रोप्रायटर कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- 1720) ,