Ferfar #2516 · नेरे
भोर, पुणे · JSON
- Type
- भाडेपट्टा करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- रंजना बाबु शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडेपट्टा करारनामा
लिहुन घेणार : संग्राम अनंतराव थोपटे, शिवप्रेरणा चौपाटी भोर
लिहुन देणार : रघुनाथ गोपाळा सावले रा. नेरे यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 1087 दिनांक 16/07/2002 प्रमाणे रक्कम रुपये 99/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.04 वर भाडेपट्टा करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री छाया आनंदा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 16/07/2002 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात भाडेपट्टा करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.