Ferfar #1962 · अंबाडे
भोर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
मौजे आंबाडे येथील गट नं 453 , 555 , 556 वर राजगड ज्ञानपीठ संस्थेचे नांव आहे.हया संस्थेचे अध्यक्ष अनंतराव नारायणराव थोपटे हे होते परंतु हे दिनांक 01/04/2025 रोजी संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याने सदर राजीनामा दिनांक 11/05/2025 रोजीच्या वार्षीक सभेत मंजूर करुन सदर जागेवर नवीन अध्यक्ष म्हणून संग्राम अनंतराव थोपटे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे .