सातबारा Watch

← भोर

Ferfar #8526 · भोर

भोर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
235/अ/1
Talathi
विवेक अरुण भालेराव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड नवी दिल्ली शाखा डेक्कन जिमखाना पुणे गहाणखत लिहुन देणार : रुपेश बबन नेवसे रा. भोर यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 28600-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235/अ/1 क्षेत्र 0.7450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश बबन नेवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रुपाली रुपेश नेवसे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2414) , मे भोरेश्वर एंटरप्रायझेस त्यांचे प्रोप्रायटर श्री. ओेम रुपेश नेवसे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2414) , कर्जदार भोरेश्वर लॉन्स तर्फे रुपेश बबन नेवसे . (खाता क्रमांक :- 2414) , ओेम रुपेश नेवसे- सहकर्जदार . (खाता क्रमांक :- ) ,