Ferfar #4748 · कोळोली
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमीन-रस्ता-5-एसआर-35-2013
आदेश दिनांक : 06/11/2017
मा.तहसीलदार सो.बारामती यांचेकडील आदेश क्र.जमीन-रस्ता-5-एसआर-35- 2013 दिनांक 06/11/2017 लगत मा.तहसीलदार सो. बारामती यांचेकडील पत्र क्र.जमीन/कावि/ 1725/2026 दिनांक 15/07/2026 तसेच महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.जमीन 2025/प्र.क्र.47/ज-1 दिनांक 22/05/2025 अन्वये मौजे कोळोली येथील जमीन गट नं.165 मध्ये जाणे-येणे साठी जमीन गट नं.165,164, 169, व 180 उत्तर दक्षिण चालू असणारा वहिवाटीचा रस्ता उभयतांनी समोपचाराने व कोणताही वाद न करता वापर करणेबाबत आदेश झाला असून सदर नोंद आदेशाने करून आदेश दप्तरी दाखल असे.