सातबारा Watch

← कोळोली

Ferfar #4753 · कोळोली

बारामती, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/6/10/1
Talathi
दिपक नवनाथ अजबे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मा.अप्पर जिल्हाधिकारी सो पुणे यांचेकडील आदेश क्र.पीटीए/सिलिंग/वर्ग1/एसआर/23/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये मौजे कोळोली येथील जमीन गट नं.17/6/10/1 मधील खातेदार प्रमोद मारुतराव बडदे यांचे क्षेत्र 01हे. 66 आर व पो.ख. क्षेत्र 00 हे.42 आर क्षेत्राची आदेशानुसार सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी व नवीन शर्त शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 केले असे. सदर नोंद आदेशाने करून आदेश दप्तरी दाखल असे.