Ferfar #6078 · पानसरेवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रगती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निरा, ता. पुरंदर, जि.पुणे शाखा- बारामती, जि.पुणे तर्फे अधिकृत अधिकारी - श्री. सचिन दादासो खैरे
गहाणखत लिहुन देणार : सुभाष तात्याबा काळखैरे रा. पानसरेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11963-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104, 108, 114, 116 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष तात्याबा काळखैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.