सातबारा Watch

← आंबी बुद्रुक

Ferfar #6473 · आंबी बुद्रुक

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
अंकुश मल्हारी धायगुडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री निष्णाईइेवी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पांडेश्वर ता पुरंदर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : नितिन विलास जगताप रा. आंबी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11625-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितिन विलास जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.