सातबारा Watch

← मोरगांव

Ferfar #17072 · मोरगांव

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
455
Talathi
राजेश उत्‍तमराव गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जेजुरी, शाखा जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : अभिजीत मधुकर जगताप रा. मोरगांव यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13151-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत मधुकर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.