Ferfar #17084 · मोरगांव
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नवप्रभा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : गोविंद ज्ञानदेव तावरे रा. मोरगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11874-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 521, 704 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद ज्ञानदेव तावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.