सातबारा Watch

← चांदगुडेवाडी

Ferfar #2251 · चांदगुडेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
राहुल माणिक केंद्रे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बिरोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भोंडवेवाडी ता बारामती जि पुणे गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण पांडुरंग चांदगुडे रा. चांदगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 12474-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 क्षेत्र 0.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण पांडुरंग चांदगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.