Ferfar #9140 · देऊळगांव रसाळ
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लि.बारामती शाखा- बारामती, ता. बारामती,जि.पुणे तर्फे- श्री. फत्तेसिंग हनुमंत जगदाळे
गहाणखत लिहुन देणार : दिपक बापुराव वाबळे रा. देऊळगांव रसाळ यांनी दुय्यम निबंधक दौंड यांचेकडील दस्त क्रमांक 9351-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 639, 652 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक बापुराव वाबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.