Ferfar #2291 · खराडेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- प्रविण सुखदेव भगत
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- खरेदी
लिहून देणार :- 1)नवनाथ बाळासाहेब डोंबे 2)समीर सुभाष खळदकर 3)सतिश महादेव डोंबे 4)संग्राम श्रीहरी चांदगुडे यांनी
लिहून घेणार :- कीर्ती संतोष लोणकर यांना
गाव मौजे खराडेवाडी,ता.बारामती, जि. पुणे येथील शेतजमिन मिळकत गट नंबर 6 यांसी क्षेत्र 05 हे.76 आर अधिक पो.ख.क्षेत्र 04 हे.02 आर असे एकुण क्षेत्र 09 हे.78 आर यांसी आकार 01 रू.50 पैसे या गटामधील सामाईक मालकीची 00 हे.02 आर विहीर व दिहीरपड असून त्यावरील विहीरभांडे व विहीरीचे पाणी तसेच विहीरीवरील 5 एच.पी. इले. मोटार, विज कनेक्शन व असणारी 3 इंची व्यासाची पीव्हीसी पाईपलाईनसह या सर्वांमधील लिहुन देणार यांचा असणारा चार दिवस पाणी घेण्याची पाळी हिश्यासह व मालकी हक्क लिहुन घेणार कीर्ती संतोष लोणकर यांना या खरेदीखताने खरेदी दिली असे. ती विहीरीकडे जाणेयेणेच्या रस्त्याचे हक्कासह दुय्यम निबंधक सह दु. नि. केडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 10825 दिनांक 21/09/2026 रोजीच्या खरेदी दस्ताने र. रु. 50000/- घेऊन खरेदी दिली असे. सूची क्र.2 वरुण नोंद. सूची क्र.2 फायलीस दाखल.