सातबारा Watch

← शिर्सुफ़ळ

Ferfar #13965 · शिर्सुफ़ळ

बारामती, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
पंडीत सुभाष पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मधुकर बाबुराव हिवरकर रा. शिर्सुफ़ळ(खाता क्रमांक836) गट/सर्व्हे क्रमांक72, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 00.हे.37.00 आर.चौ.मी. + पो.ख. 00.हे.10.00 आर. चौ. मी एकूण 00.हे.47.00 आर. चौ. मी. बागायत शेतजमीन मिळकत त्यामधील संपूर्ण विहीरपड विहीर पाणी भांड्यासह तुम्हांस आजरोजी विनामोजबदला बक्षीस दिली ती बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- कल्पना विजय जगताप , (खाता क्रमांक :-8776)गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी.एकूण 00.हे.23.50 आर. चौ. मी बागायत शेतजमीन मिळकत व विहीरपड विहीर पाणी भांडयात आठ आणेचा हिस्सा, तसेच सविता मच्छिंद्र बनकर , (खाता क्रमांक :-8775)गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी.एकूण 00.हे.23.50 आर. चौ. मी बागायत शेतजमीन मिळकत व विहीरपड विहीर पाणी भांडयात आठ आणेचा हिस्सा याप्रमाणे असून यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूचे समाईक रस्त्याने करणेचे हक्कासह असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12552 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.