सातबारा Watch

← निंबोडी

Ferfar #8583 · निंबोडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
पुनम दादाराम गावडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु।।, ता. बारामती, जि. पुणे शाखा - भिगवण, ता.इंदापूर, जि.पुणे. गहाणखत लिहुन देणार : चंद्रकला दिगांबर बाड रा. निंबोडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12577-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला दिगांबर बाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - श्री. कुंडलिक दिगंबर बाड (खाता क्रमांक :- 869) ,