सातबारा Watch

← निंबोडी

Ferfar #8586 · निंबोडी

बारामती, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
पुनम दादाराम गावडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 आदेश :- मा. तहसिलदार बारामती यांचेकडील आदश क्रमांक - हनो/एसआर/310/2025 दिनांक 31/10/2025 अन्वये मौजे निंबोडी ता. बारामती जि. पुणे येथील जमिन गट नं. 184 मधील खातेदार 1) सागर दत्‍तात्रय लावंड, 2) अतुल दत्‍तात्रय लावंड, 3) रोहिणी भारत नलावडे, व 4) रेवती दत्तात्रय लावंड यांचे नावे असलेल्या सामाईकातील क्षेत्राचे म्हणजेच 1 हे. 14 आर + पो. ख. 0 हे. 32 आर असे एकूण 1 हे. 46 आर क्षेत्राचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे. 1) सागर दत्‍तात्रय लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर 2) अतुल दत्‍तात्रय लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर 3) पुनम अतुल लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर 4) पल्लवी सागर लावंड - क्षेत्र 0. हे. 28.50 आर + पो.ख. 0 हे. 08 आर असे एकूण 0 हे. 36.50 आर याप्रमाणे वाटप केले असे. आदेश दप्तरी दाखल असे.