सातबारा Watch

← गाडीखेल

Ferfar #4990 · गाडीखेल

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
22/4
Talathi
पंडीत सुभाष पवार
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप. क्रेडिट सोसायटी लि, बारामती ता. बारामती जि. पुणे लिहुन देणार : ओंकार सुरेश साळुंके रा. गाडीखेल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/4 क्षेत्र 0.4100 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.