Ferfar #4996 · गाडीखेल
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- पंडीत सुभाष पवार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
नोंदीचा प्रकार : मुदत खरेदीखत ,
लिहून देणार :नवनाथ नामदेव धायतोंडे ,
लिहून घेणार : विठ्ठल धोंडीबा आटोळे ,
गांव मौजे गाडिखेल, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नंबर 63 यांची क्षेत्र 21 हे 66.00 आर. चौ.मी + पो.ख.01 हे 36.00 आर. चौ.मी एकूण 23 हे 02.00 आर. चौ.मी आकार 07 रू 50 पैसे सदर गटातील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 00.हे.20.00 आर. चौ. मी बागायत शेतजमिन मिळकत तुम्हास मुदत वर्षे 1(एक वर्ष) करीता मुदत खरेदी दिली ती रस्ता वापर वहिवाट उत्तर बाजूने करण्याचे हक्कासह असे.
यांना दुय्यम निबंधक बारामती २ दस्त क्रमांक :१०१९५/२०२६ दि.१४/१०/२०२६ वरून नोंद केली असे.कागदपत्र दप्तरी दाखल असे.