सातबारा Watch

← जराडवाडी

Ferfar #4021 · जराडवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
महेश अंकुश गायकवाड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फीनकेअर प्रा. लि,शाखा बारामती ता.बारामती जि पुणे. गहाणखत लिहुन देणार : परशुराम भानुदास जराड रा. जराडवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12821-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशुराम भानुदास जराड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.