Ferfar #4030 · जराडवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- महेश अंकुश गायकवाड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
फेरफाराचा प्रकार : उलट खरेदीखत
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार :- शंकर विठ्ठल काळे यांनी गट नंबर 14 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.30 आर.चौ.मी
लिहून घेणार :- सागर मानसिंग जराड यांना
गाव मौजे.जराडवाडी, ता.बारामती, जि.पुणे येथील गट नं.14 क्षेत्र 05 हे 64 आर + पो.ख. 00 हे 92 आर एकुण 06 हे 56 आर आकार 01 रु 69 पैसे सदर गटातील 00.हे.30 आर विहीर बागायत शेतजमिन मिळकत लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना दिनांक 17/05/2018 रोजी मुदत खरेदी दस्त नं. 2111/2018 अन्वये मुदत महिने 6 (सहा महिने) करीता मुदत खरेदी दिली होती तीच मिळकत या दस्ताने तुमची तुम्हांस उलट खरेदी दिले असे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1990 वर्ष 2019 दिनांक 29/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.