सातबारा Watch

← सोनवडी सुपे

Ferfar #4180 · सोनवडी सुपे

बारामती, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
नितीन भारत किर्दक
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : RTS-258-SR-15-2026 आदेश दिनांक : 28/09/2026 अर्जदार :- प्रवीण बापुराव माकर यांनी अर्ज दिलेवरून मा. तहसिलदार सो. बारामती यांचेकडील आदेश झाल्यावरून गाव मौजे सोनवडी सुपे ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 74 मधील तहसील कार्यालय बारामती यांचेकडील आदेश क्रमांक क्र. हनो/एस आर/22/2026 दिनांक 30/04/2026 रोजीचा आदेश रद्द करणेचा आदेश झाल्याने नोंद. आदेश फायलीस दाखल.