सातबारा Watch

← उंडवडी क.प.

Ferfar #7092 · उंडवडी क.प.

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
नितीन भारत किर्दक
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- मारुती मल्हारी बनकर , लिहुन घेणार:- नानासो निवृत्ती बनकर , गाव मौजे उंडवडी क.प.येथील गट नं.105 मध्ये सदर गटातील समाईक विहीरपड विहीर पाणी भांडयामध्ये लिहून देणार :मारुती मल्हारी बनकर यांचा सहा आणेचा हिस्सा असून त्यापैकी दोन आणेचा हिस्सा इले.मोटारीने पाणी वापराचे हक्कासह लिहून घेणार नानासो निवृत्ती बनकर तुम्हास आजरोजी कायम व खुष खरेदी दिला असे ती त्यामधील सर्व तदंगभूत वस्तूसह असून विहिरीवर जाणे -येणेच्या रस्ता वापर वहिवाटीचे हक्कासह असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 9957 दिनांक 19-08-2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.