सातबारा Watch

← कटफळ

Ferfar #10610 · कटफळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
ज्योती विशाल शेटे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- 1) प्रकाश हनुमंत लोखंडे 2) हनुमंत दत्तात्रय लोखंडे 3) गणेश महादेव मदने 4) बबई हनुमंत लोखंडे यांनी लिहुन घेणार :- 1) आदेश गणेश मदने 2) प्रकाश हनुमंत लोखंडे 3) हनुमंत दत्तात्रय लोखंडे 4) बबई हनुमंत लोखंडे यांना गांव मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 172, क्षेत्र 3 हे. 46 आर + पोख 1 हे. 32 आर, एकूण 4 हे. 78 आर, आकार 1 रू. 97 पैसे, वरील गटातील लिहून देणार यांचे खाते नं. 2954 मधील संपूर्ण पोख. क्षेत्र 0 हे. 10 आर बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना या दस्ताने कायम खुषखरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजूचे 20 फुट रुंदीचे रस्त्याने खरेदी क्षेत्र ते गोजुबावी-कटफळ या रस्त्यापर्यंत समाईकात करणेचे हक्कासह दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9014 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.