Ferfar #23651 · तांदुळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/1
- Talathi
- सरिता रामलालजी मरसकोल्हे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्या, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा तर्फे सचिव - सौ. मनिषा गणेश भोसले
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय चंद्रकांत गायकवाड रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11362-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय चंद्रकांत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.