Ferfar #23746 · तांदुळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/15/1
- Talathi
- सरिता रामलालजी मरसकोल्हे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे तांदुळवाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 127/15/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 9304 खरेदी दस्त क्र.5963/2001 दि.21/12/2001 अन्वये बेकायदेशीर व्यवहार म्हणून विश्वनाथ पांडूरंग कौले क्षेत्र 0.02 हे.आर हि नोंद तुकडेबंदी कायद्यानुसार नियामानुकुल करून विजय माणिक आवाळे व विजय चिंतामण आटोळे यांचे क्षेत्रातून 0.02 आर क्षेत्र कमी करून विश्वनाथ पांडूरंग कौले यांचे नावे 0.02 आर क्षेत्र ७/12 सदरी लावण्यात येत आहे . महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण -2025/ प्र.क्र.178/ल-1 दि. 30/04/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 अंतर्गत नोंद केली असे.