सातबारा Watch

← तरडोली

Ferfar #10471 · तरडोली

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
दिगंबर यशवंत घोरपडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, करंजे, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : अर्जुन गणपत गोफणे रा. तरडोली यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12704-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन गणपत गोफणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.