सातबारा Watch

← तरडोली

Ferfar #10479 · तरडोली

बारामती, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
485
Talathi
दिगंबर यशवंत घोरपडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी आदेश क्रमांक : रिकव्हरी/एसआरओ/१५६/बालाजी पत/४८३/२०२६ आदेश दिनांक : 09/10/2026 खातेदार दिनेश रमेश भोसले यांनी बालाजी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. मोरगाव यांचेकडून घेतलेल्या कर्जाची कराराप्रमाणे परतफेड न केलेने संस्थेने जप्ती आदेश क्र. रिकव्हरी/एसआरओ/१५६/बालाजी पत/४८३/२०२६ दि. ०९/१०/२०२६ अन्वये लगतचे गटावरील क्षेत्राचा जप्ती आदेश पाठविलेवरून दिनेश रमेश भोसले यांचे लगतचे गटावर जप्ती आदेश नोंद करून दप्तरी ठेवला असे.