Ferfar #8252 · अंजनगांव
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- दत्तात्रय सातप्पा तलवार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. बारामती सहकारी बँक मर्यादित बारामती जि.पुणे त्यापैकी शाखा नगर रोड पुणे तर्फे प्रधिकृत अधिकारी श्री. अजय कचरुलाल जोशी
गहाणखत लिहुन देणार : पोपट सोपाना चव्हाण रा. अंजनगांव यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31267-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट सोपाना चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.