Ferfar #11886 · कऱ्हावागज
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-29
- Objection until
- 2026-08-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 539/1/1
- Talathi
- दत्तात्रय सातप्पा तलवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-07-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-07-2026
लिहुन देणार:-
शशांक सुरेशराव पवार रा. कऱ्हावागज(खाता क्रमांक2837) यांचे गट/सर्व्हे क्रमांक539/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं. 539/1/1 मधील लिहून देणार यांचे मालकीचे वहिवाटीचे संपूर्ण पो. ख. क्षेत्र 0.30.00 हे. आर. चौ.मी. (3000 चौ.मी.) जिरायत शेतजमीन मिळकत
लिहुन घेणार :
सचिन सदाशिव सातव ,प्रीतम सुर्यकांत पहाडे ,श्वेता योगेश नाळे - - -, (खाता क्रमांक :-3905)गट/सर्व्हे क्रमांक 539/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी.जिरायत शेतजमीन मिळकत तुम्हास कायम खुष खरेदी दिली यास रस्त्याची वहिवाट उत्तर व पश्चिम बाजूस असणा-या रस्त्याने करणेचा हक्कासह असे.
यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7856 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.