सातबारा Watch

← कऱ्हावागज

Ferfar #11964 · कऱ्हावागज

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
21/1
Talathi
दत्तात्रय सातप्पा तलवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- नयनतारा शंकरराव नाळे ,संतोष शंकरराव नाळे ,सुनिता उमेश सोरटे ,सुनिल शंकरराव नाळे - - -रा. कऱ्हावागज(खाता क्रमांक3546) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील गटातील लिहून देणार नं. 1 ते 4 यांचे खाते नं. 3546 मधील मालकी हिश्याचे वहिती 0 हे. 50.20 आर चौ.मी. + पोटख 0 हे. 01.50 आर चौ.मी. असे एकूण 0 हे. 10 आर(दहा आर)बागायत शेतजमीन लिहुन घेणार : अविनाश बिभीषण सुर्यवंशी ,कोमल धुर्याधन कांबळे ,मनिष राहुल निकाळजे ,मनिषा प्रविण चव्हाण ,सुंजाता नवनाथ थोरात ,सोनाली राहुल निकाळजे - - -, (खाता क्रमांक :-3961)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0 हे. 10 आर(दहा आर)बागायत शेतजमीन यांना समाईकात अविभाज्य कायम व खुषखरेदी दिली यांस रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूचे नवीन मोरगांव रोडने दक्षिण-उत्तर गट नं. 27 मधून 30 फुटी समाईक रोडने तसेच पूर्व-पश्चिम गट नं. 21/1 मधून 30 फुटी समाईक रोडने खरेदी क्षेत्रापर्यंत करण्याचे हक्कासह असे. यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11440 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.