Ferfar #11972 · कऱ्हावागज
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1
- Talathi
- दत्तात्रय सातप्पा तलवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
नयनतारा शंकरराव नाळे ,संतोष शंकरराव नाळे ,सुनिता उमेश सोरटे ,सुनिल शंकरराव नाळे - - -रा. कऱ्हावागज(खाता क्रमांक3546) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वरील गटातील लिहून देणार नं. 1 ते 4 यांचा खाते नं. 3546 मधील मालकी हिश्याचे क्षेत्रापैकी 0 हे. 47.50 आर चौ.मी. + पोख 0 हे. 04.50 आर चौ.मी.,एकूण 0 हे. 52 आर (बावन्न आर) शेतजमीन मिळकत
लिहुन घेणार :
अशोक पिराजी जगताप ,अजिंक्य विकास खटाटे ,किरण श्यामराव नवले ,जिवन विलास सायकर ,पोपट भगवान धनवटे ,प्रकाश हनुमंत कर्चे ,यश सचिन जाधव ,योगेश अशोक जाधव ,संजय संपत शिंदे - - -, (खाता क्रमांक :-3964)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी.एकूण 0 हे. 52 आर (बावन्न आर) शेतजमीन मिळकत तुम्हांस कायम खुषखरेदी दिली यांस रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूचे नवीन मोरगांव रोडने दक्षिण-उत्तर गट नं. 27 मधून 30 फुटी समाईक रोडणे तसेच पुर्व-पश्चिम गट नं. 21/1 मधून 30 फुटी समाईक रोडने खरेदी क्षेत्रापर्यंत करणेचे हक्कासह असे.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12251 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.