Ferfar #9626 · ढाकाळे
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 443
- Talathi
- भगवंत काशीराम पारेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
खातेदार: संभाजी रामदास जगदाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पणदरे, ता. बारामती, जि.पुणे यांचेकडून दिनांक 12/10/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 11887/2026 दिनांक 29/09/2026 व पतसंस्था व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 1889/2026 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा पीडीई अर्ज क्र - 52839261013 दिनांक 13/10/2026 ने कमी केला.