Ferfar #2504 · खामगळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- भगवंत काशीराम पारेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शंकर पांडुरंग खामगळ रा. खामगळवाडी (खाता क्रमांक 12237) गट/सर्व्हे क्रमांक 105, क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मनिषा शंकर खामगळ रा. खामगळवाडी (खाता क्रमांक :-2210) गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक BMT2-6141-2020 दिनांक 12/12/2020 लगत मा.तहसिलदारसो बारामती यांचेकडील पत्र जा.क्र हनो/कावि/4022/2026 दि. 17/09/2026 अन्वये विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.