सातबारा Watch

← पळशीवाडी

Ferfar #3730 · पळशीवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 650, 652, 660
Talathi
निलेश लक्ष्मण गवंड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , बारामती लिहून देणार : बाळु चंदर इजगुडे रा. पळशीवाडी यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा होळ यांचेकडील क्रमांक 02 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 650, 652, 660, 134 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 2026/016/02 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.