Ferfar #3734 · पळशीवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- निलेश लक्ष्मण गवंड
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिद्धिराजनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोरटेवाडी ता बारामती जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : हिराबाई आण्णा गुलदगड रा. पळशीवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13233-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 2.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई आण्णा गुलदगड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.