सातबारा Watch

← पळशीवाडी

Ferfar #3741 · पळशीवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 466, 468
Talathi
निलेश लक्ष्मण गवंड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : पळशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि पळशी, पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे लिहुन देणार : लालासो श्रीरंग कोळेकर रा. पळशीवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 17,466,468 क्षेत्र 0.62 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.