सातबारा Watch

← मासाळवाडी

Ferfar #3466 · मासाळवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
359
Talathi
निलेश लक्ष्मण गवंड
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते शामकाका काकडे देशमुख निरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : माणिक नाना मासाळ रा. मासाळवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12395-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 359 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक नाना मासाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.