Ferfar #7401 · चोपडज
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25-10-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया होळ शाखा, ता.बारामती जि.पुणे
लिहुन देणार : भाग्यवान गोरख साळुंके रा. चोपडज गट नंबर/ सर्वे नंबर 215, 217 यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यवान गोरख साळुंके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.