Ferfar #14991 · वडगांव निंबाळकर
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- किरण सुनिल रंधवे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.नवजीवन गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,बारामती, जि. पुणे.
गहाणखत लिहुन देणार : संजय बाहुबली शहा रा. वडगांव निंबाळकर यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12238-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाहुबली शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.