Ferfar #10331 · कोऱ्हाळे बुद्रुक
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 436
- Talathi
- सतिश जगन्नाथ माने
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या जेजुरी ता. पुरंदर जि पुणे
लिहुन देणार : संजय सिद्राम निकम रा. कोऱ्हाळे बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 436 यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12427 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सिद्राम निकम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 290 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.