Ferfar #10340 · कोऱ्हाळे बुद्रुक
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/2
- Talathi
- सतिश जगन्नाथ माने
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, कोऱ्हाळे बु ता.बारामती जि.पुणे
लिहुन देणार : रोहन अंकुश माळशिकारे रा. कोऱ्हाळे बुद्रुक यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/2 क्षेत्र 1.4750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन अंकुश माळशिकारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ubi/2310 दिनांक 01/11/2026 दिलेवरुन तसेच ई हक्क प्रणालीतील अर्ज क्र 89041261101 ने ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. ई हक्क प्रणालीतील वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.