Ferfar #5949 · होळ
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : स्वयंभू ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था,सोरटेवाडी, ता.बारामती जि.पुणे
लिहुन देणार : खंडेराव गुलाब होळकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 169, 170 यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12506 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2350 हे.आर +पो.ख. 0.06 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री खंडेराव गुलाब होळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 210 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.