सातबारा Watch

← गडदरवाडी

Ferfar #6014 · गडदरवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
408, 409, 411
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 नोदीचा प्रकार : वारसतपास दिनांक : २९/१०/२०२६ बाजूस दाखल मिळकतीस श्री. धनंजय खंडू हाके यांनी अर्ज दिला की, खंडू लिंबाजी हाके हे दिनांक 04/03/2026 रोजी मयत झालेले असून त्यांचा वारस तपास मौजे गडदरवाडी येथील गाव नमुना ६ क वारस रजिस्टर क्रमांक 288 फेरफार क्रमांक 5999 दिनांक २२/०९/२०२६ ने मंजूर केलेला असून त्यांचे खाते क्रमांक 47 या खात्यावर वारस तपास राहिलेला असून खंडू लिंबाजी हाके यांचे वारस खालीलप्रमाणे आहे, नाव वय नाते १) धनंजय खंडू हाके - ४१ मुलगा २) गणेश खंडू हाके - ३२ मुलगा ३) कलाबाई खंडू हाके - ५६ विधवा(पत्नी) ४) रेश्मा गंगाराम मोटे - ३७ मुलगी ५) लता अनंता दगडे - ३३ मुलगी सदर वारसांची नावे सातबारावर दाखल करणेसाठी नोंद केली.