Ferfar #10628 · निंबुत
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/1
- Talathi
- रोहित ज्ञानदेव वाकचौरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जय माँ भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : भुषण शिवाजी लकडे रा. निंबुत यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12269-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण शिवाजी लकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.