Ferfar #10631 · निंबुत
बारामती, पुणे · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2
- Talathi
- रोहित ज्ञानदेव वाकचौरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
रमेश हरिभाऊ जगताप ,शिवाजी हरिभाऊ जगताप रा. निंबुत(खाता क्रमांक1120) गट/सर्व्हे क्रमांक 41/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. 41/2 मधील विहीरपड विहीर भांड्यातून रमेश हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे व शिवाजी हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे हिस्सा वाटप हक्का सह
रमेश हरिभाऊ जगताप ,शिवाजी हरिभाऊ जगताप रा. निंबुत(खाता क्रमांक1120) गट/सर्व्हे क्रमांक 41/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. 41/2 मधील विहीरपड विहीर भांड्यातून रमेश हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे व शिवाजी हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे हिस्सा वाटप हक्का सह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
रमेश हरिभाऊ जगताप , (खाता क्रमांक :-5182)गट/सर्व्हे क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी
शिवाजी हरिभाऊ जगताप , (खाता क्रमांक :-5181)गट/सर्व्हे क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी
यांना रमेश हरिभाऊ जगताप यांना सदर गटातील असलेले समाईक विहिरपड व विहीर भांडयामध्ये 4 आणे पाणी घेण्याचा हिस्सा तसेच गट नं. 41/3 मध्ये असलेल्या विहीरपड व विहीर भांड्यातुन 8 आणे पाणी घेण्याचा हिस्सा व समाईकात इलेक्ट्रीक मोटार व पाईपलाईन वापरणेच्या हक्कासह या वाटपपत्राने वाटुन दिला असे. तसेच गट नं. 41/2 मधील वाटपपत्र लिहून ठेवणार नं. 2) शिवाजी हरिभाऊ जगताप यांना सदर गटातील असलेले समाईक विहिरपड व विहीर भांडयामध्ये 4 आणे पाणी घेण्याचा हिस्सा तसेच गट नं. 41/3 मध्ये असलेल्या विहीरपड व विहीर भांडयातुन 8 आणे पाणी घेण्याचा हिस्सा व समाईकात इलेक्ट्रीक मोटार व पाईपलाईन वापरणेच्या हक्कासह या वाटपपत्राने वाटुन दिला असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 12724 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल करणेसाठी नोंद केली.