सातबारा Watch

← निंबुत

Ferfar #10634 · निंबुत

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
679
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून घेणार : श्रमवीर उत्कर्ष ग्रा.बि.शेती सह पतसंस्था मर्या. नीरा लिहून देणार :गालिब हासम सय्यद रा.निंबुत बाजूस दाखल मिळकतीस गालिब हासम सय्यद यांनी श्रमवीर उत्कर्ष ग्रा.बि.शेती सह पतसंस्था मर्या. नीरा यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 679 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.