Ferfar #10642 · निंबुत
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/2
- Talathi
- रोहित ज्ञानदेव वाकचौरे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
खातेदार:गायत्री सतीश काकडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नीरा नागरी सहकारी पतपेढी मर्यदित नीरा ता. पुरंदर जि. पुणे यांचेकडून दिनांक 07/04/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 450000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक १०८/२०२६/2027 दिनांक १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.